कराड येथील मंदिरा फॅशन या पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेतून उभारलेल्या गारमेंट सेंटर ला  सभापती साहेब यांनी दि. १०.०२.२०२३  रोजी भेट देऊन पाहणी केली. विक्रम ओसवाल यांनी उभारलेल्या या उद्योगात महिलांना मोठा रोजगार मिळाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत