मंडळाचे सभापती मा. श्री. रवींद्र साठे साहेब यांनी दिनांक १८ सप्टेंबर रोजी मंडळाचे उद्योजक श्री. नितीन सावे व श्री. प्रकाश सावे यांच्या ओंकार फर्निचर या तारापूर, जिल्हा – पालघर येथील मंडळाच्या नोंदणीकृत युनिट ला भेट दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत