दिल्ली येथील व्यवसायिक सामाजिक जबाबदारी शिखर परिषदेत मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. आर विमला यांनी महिला बचत गटांच्या बळकटीकरणाबाबत मत व्यक्त केले यावेळी समीर शर्मा, निवृत्त सनदी अधिकारी अशोक कुमार गुप्ता उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत