महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि वंचित विकास यांच्या ‘स्वदेशी दिवाळी’ या प्रदर्शनाचे उदघाटन मंडळाचे सभापती मा. रवींद्र साठे यांच्या हस्ते पुणे येथे करण्यात आले. यावेळी उद्योगरत्न पुरस्कार कृष्णकुमार गोयल यांना प्रदान करण्यात आला. या प्रदर्शनात शंभर विक्री स्टॉलचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत