मध महोत्सव 2024 आयोजनाबाबत मंडळाचे सभापती मा. रवींद्र साठे व मुख्य कार्यकारी अधिकारी मा .आर विमला यांनी पत्रकार परिषद घेतली .यावेळी दि 18 व 19 जानेवारी 24 रोजी यशवंतराव प्रतिष्ठान येथे नियोजित मध महोत्त्सवाची माहिती पत्रकारांना दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत