मंडळाच्या ६४ वा वर्धापन दिन यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मंडळाचे सभापती आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला यावेळी ग्रामोद्योग भरारी पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्काराचे मानकरी कौसर खान, प्रमोद रोमन, याना पुरस्कार मिळाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत