महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची मंडळ सभा सभापती रवींद्र साठे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह,मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी, एमएसएसआयडीसी चे व्यवस्थापकीय संचालक डॉ राजेंद्र निंबाळकर, योगेश भामरे,रेश्मा माळी, स्मिता खरात, राजकुमार डांगर,बिपीन जगताप,नित्यानंद पाटील आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत