मंडळाच्या मुख्यालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी सभापती यांनी मार्गदर्शन केले. मंडळाचा वार्षिक अहवाल या वेळी प्रकाशित करण्यात आला. कार्यक्रमास सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत