दिनांक १९/०४/२०२५ रोजी आदरणीय श्री इंद्रनील नाईक ,राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी मध संचालनालय महाबळेश्वर येथे सायंकाळी ६.०० वाजता कुटुंबासमवेत भेट देऊन मधउद्योगाची सविस्तर माहिती घेतली.  त्यांच्यासोबत श्रीमती तेजस्विनी पाटील तहसीलदार महाबळेश्वर हे उपस्थित होते. तसेच मध संचालनालय महाबळेश्वर कार्यालयातील कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होता. 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत