दि. २०/०५/२०२५ रोजी जागतिक मधमाशा दिनानिमित्त राज्यस्तरीय मधुमित्र व मधुसखी पुरस्कार समारंभ बसवंत हनी बी पार्क,नाशिक येथे पार पडला. श्री. सचिन उगळे,श्री. राजू मंडल,श्रीम. तेजा घोरपडे यांना पुरस्कार देण्यात आले. तसेच श्री.दिलीप वाडेकर,श्री.शंकर खंदारे व श्री.संजय पाटील या मंडळातील मधुक्षेत्रीकांना उत्कृष्ट कामगिरीबाबत प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.







