महाराष्ट्र राज्य खादी व ग्रोमोद्योग मंडळाची मंडळ सभा सभापती रवींद्र साठे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी निधी पांडे, सह मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, खादी आयोगाचे योगेश भामरे,मंडळाचे अधिकारी स्मिता खरात, राजकुमार डांगर,नित्यानंद पाटील आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत