पंतप्रधान विश्वकर्मा योजने चा जनजागृती मेळावा महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ,जिल्हा कार्यालय मुंबई व सूक्ष्म मध्यम,व लघु उद्योग मंत्रालय ,भारत सरकार यांचे संयुक्त विद्यमाने दि .११ डिसेंबर २०२५ रोजी बाल विकास सेवा संघ, चेंबूर, मुंबई येथे संपन्न झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत