दि. ३१.०१.२०२३ रोजी महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळ व अंकीबाई घमंडीराम गोवानी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमातून कमला ग्रुप सादर करीत आहे, ‘Lets Trend with Khadiology’. या […]
भारताच्या ७४व्या प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण मंडळाचे सभापती मा. रवींद्र साठे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळी मंडळाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
राज्यात खादी संस्थांना पुनर्जीवित करण्यासाठी आणि खादी चे ऐतिहासिक महत्व टिकून राहण्यासाठी आज राज्यातील खादी संस्थांची बैठक सभापती साहेब यांच्या नेतृत्वाखाली दि. १८.०१.२०२३ रोजी संपन्न […]
दि. १२.०१.२०२३ रोजी मंडळाचे सभापती मा. रवींद्र साठे साहेब यांनी मधाचे गाव मांघर येथे भेट देऊन मधुबनाची पाहणी केली. यावेळी सभापती महोदयांनी मधाच्या गावाच्या नाविन्यपूर्ण […]
महाबळेश्वर येथील मध संचानालयाच्या हनी पार्क या महत्वकांक्षी प्रकल्पाला दि. १०.०१.२०२३ रोजी सभापती मा. रवींद्र साठे साहेब यांनी भेट दिली. मंडळाच्या मध केंद्र योजने अंतर्गत […]
महाराष्ट्रातील ग्रामीण उद्योजकांच्या अडीअडचणी बाबत मा.सभापती साहेब यांनी ग्रामीण उद्योजकांशी दि. २३.१२.२०२२ रोजी संवाद साधला. यावेळी त्यांना येत असलेल्या समस्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.
पुणे हडपसर येथील सरस पापड उद्योगाला मा. सभापती रवींद्र साठे साहेब यांनी दि. २२.१२.२०२२ रोजी भेट दिली. श्रीमती नहार यांनी मंडळाच्या पंतप्रधान योजनेअंतर्गत हा उद्योग […]
मंडळाचे सभापती मा. रवींद्र साठे साहेब यांनी दि. २१.१२.२०२२ रोजी पुणे येथील हातकागद संस्थेला भेट देऊन पाहणी केली. विविध प्रकारचे हातकागद व सुशोभित वस्तू बनवण्यासाठी […]