दि. १२.०१.२०२३ रोजी मंडळाचे सभापती मा. रवींद्र साठे साहेब यांनी मधाचे गाव मांघर येथे भेट देऊन मधुबनाची पाहणी केली. यावेळी सभापती महोदयांनी मधाच्या गावाच्या नाविन्यपूर्ण […]

महाबळेश्वर येथील मध संचानालयाच्या हनी पार्क या महत्वकांक्षी प्रकल्पाला दि. १०.०१.२०२३ रोजी सभापती मा. रवींद्र साठे साहेब यांनी भेट दिली. मंडळाच्या मध केंद्र योजने अंतर्गत […]

महाराष्ट्रातील ग्रामीण उद्योजकांच्या अडीअडचणी बाबत मा.सभापती साहेब यांनी ग्रामीण उद्योजकांशी दि. २३.१२.२०२२ रोजी संवाद साधला. यावेळी त्यांना येत असलेल्या समस्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.

पुणे हडपसर येथील सरस पापड उद्योगाला मा. सभापती रवींद्र साठे साहेब यांनी दि. २२.१२.२०२२ रोजी भेट दिली. श्रीमती नहार यांनी मंडळाच्या पंतप्रधान योजनेअंतर्गत हा उद्योग […]

मंडळाचे सभापती मा. रवींद्र साठे साहेब यांनी दि. २१.१२.२०२२ रोजी पुणे येथील हातकागद संस्थेला भेट देऊन पाहणी केली. विविध प्रकारचे हातकागद व सुशोभित वस्तू बनवण्यासाठी […]

दि. १६/१२/२०२२ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंग कोश्यारी साहेब यांची मंडळाचे सभापती मा. रवींद्र साठे साहेब यांनी भेट घेतली. यावेळी मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती राज्यपाल […]

दि. ०८.१२.२०२२ रोजी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत साहेब यांनी मंडळाचे सभापती मा.रवींद्र साठे साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.