मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून श्रीमती गीतांजली बाविस्कर यांनी काल पदभार स्वीकारला यावेळी मंडळाच्या वरीष्ठ अधिकार्यांनी त्यांचे स्वागत केले.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे कार्य आणि योजना विशद करतांना मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) आदरणीय श्री. रवींद्र साठे MNC news Network वर.

मंडळाच्या मुख्यालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी सभापती यांनी मार्गदर्शन केले. मंडळाचा वार्षिक अहवाल या वेळी प्रकाशित करण्यात […]

पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षंपूर्ती निमित्ताने वर्धा येथे आयोजिलेल्या सोहळ्यातील काही क्षण….

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची मंडळ सभा सभापती रवींद्र साठे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह,मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी, एमएसएसआयडीसी […]

मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी.(भा प्र.से ) यांनी पदभार स्वीकारला यावेळी मंडळाच्या अर्थसल्लागार व मुख्यालेखाधिकारी स्मिता खरात, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, सहायक […]

मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने आयोजित खादी महोत्सवाला मंडळाचे सभापती रवींद्र साठे,उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी आर […]

भारताचा ७८ वा स्वतंत्रदिन साजरा करताना मंडळाचे सभापती,मुख्य कार्यकारी अधिकारी , इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग….

मंडळाच्या ६४ वा वर्धापन दिन यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मंडळाचे सभापती आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला यावेळी ग्रामोद्योग भरारी पुरस्कार प्रदान […]

मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार ,वन मंत्री यांचा मंडळाच्या वतीने पर्यावरणास पूरक कागदनिर्मिती बाबत दिलेला अभिप्राय..