मंडळाच्या मुख्य कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली, यावेळी मंडळामार्फत होणार्‍या ‘महाखादी एक्सपो २०२४’ ची घोषणा करण्यात आली.

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या राज्यातील १०१ केंद्रांचा दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभारंभ …. यावेळी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. आर विमला मॅडम उपस्थित होत्या.

पुणे येथील केंद्रीय मधुमक्षिका केंद्रात मंडळाच्या वतीने मधुमक्षिका प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मंडळाचे सभापती यांनी राज्यातील 22 जिल्ह्यातील प्रशिक्षकांना मार्गदर्शन केले.

खादी ग्रामोद्योग मंडळ व संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली यांच्या संयुक्त विद्यमाने मधमाशा पालन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या भारतमातेला कोटी कोटी वंदन करूया भारताला जगातील सर्व संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी कटिबध्द होऊया.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….

मध महोत्सव २०२४ चे उद्घाटन मंडळाचे सभापती मा. रवींद्र साठे व मुख्य कार्यकारी अधिकारी मा. आर विमला यांच्या हस्ते करण्यात आले.मंत्री मा. सुधीर मूनगंटीवार व […]

जयमहाराष्ट्र कार्यक्रमात खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांची मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांद्वारे घेण्यात आली.

भारतातील सांस्कृतिक उद्योग आणि पारंपरिक कारागीर आणि त्यांच्या उत्पादनाचे वितरण व बाजारपेठ या विषयावर गोलमेज परिषद पुणे येथील फ्लेम विद्यापीठाने आयोजनात या परिषदेत खादी व […]