पीएम विश्वकर्मा राज्यस्तरीय प्रदर्शन दि.२७/०२/२०२६ रोजी एमएसएमई कार्यालय अंधेरी येथे भरवण्यात आले.

मधाचे गाव सालोशी, महाबळेश्वर, सातारा येथे माननीय सभापती महोदय यांनी मधपाळ प्रशिक्षण सत्रामध्ये भेट देऊन मार्गदर्शन केले

पुणे येथे पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचे काही क्षण….

Elementor #7662

मंडळाचे अध्यक्ष मा.श्री. रवींद्र साठे व उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नित्यानंद पाटील यांच्या उपस्थितीत मधाचे गाव भंडारवाडीचे भूमिपूजन व मधपाळ प्रशिक्षण कार्यक्रम दि. २७/०१/२०२६ […]

भारताच्या ७७व्या प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण मंडळाचे सभापती मा. रवींद्र साठे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळी मंडळाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

मधाचे गाव उडदावणे, जिल्हा अहिल्यानगर येथे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट व पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कर्ज मंजुरी पत्राचे वितरण

मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रधान सचिव डॉ. पी अनबलगन, खा.प्र.से व मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची भेट घेतली.

पंतप्रधान विश्वकर्मा योजने चा जनजागृती मेळावा महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ,जिल्हा कार्यालय मुंबई व सूक्ष्म मध्यम,व लघु उद्योग मंत्रालय ,भारत सरकार यांचे संयुक्त विद्यमाने दि […]

मंडळाच्या मुख्यालयात मधाचे गाव आढावा बैठक मा. सभापती व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

मधाचे गाव ‘मांघर’ मधील मधपाळांसाठी सातेरी मधपेट्या वितरण कार्यक्रम व नामफलकाचे अनावरण मांघर येथे करण्यात आले.