मंडळाचे खादी व ग्रामोद्योग वस्तूंचे राज्यस्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन मा. सभापती,मुख्य कार्यकारी अधिकारी व सह मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते दि.०९/१०/२५ रोजी पुणे येथे करण्यात आले.
मंडळाच्या मुख्य कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक श्री.आशीष कुमार चौहान,मंडळाचे सभापती श्रो. रवींद्र साठे,मुख्य कार्यकारी अधिकारी […]
राज्याचे उद्योग मंत्री मा. उदय सामंत साहेब यांच्या दालनात मंडळाची आढावा बैठक घेण्यात आली.यावेळी मंडळाचे सभापती मा. रवींद्र साठे,मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. गीतांजली बाविस्कर,सह मुख्य […]
मुंबई येथे आयोजित “Reverse Buyer Seller Meet” या आंतरराष्ट्रीय खरेदी-विक्रेता कार्यशाळेस उपस्थित राहण्याची संधी मंडळाला मिळावी.एकूण ४५ देशांच्या प्रतींनिधीसमोर आपल्या ग्रामीण उद्योजकांच्या व्यवसायांची माहिती देण्यात […]
मंडळाच्या मुख्य कार्यालयात दि.२१ जुलै २०२५ रोजी स्वातंत्रसैनिक,रोजगार हमी योजनेचे जनक व साहित्यिक वि.स.पागे यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच मंडळाच्या ग्रामोद्योग मासिक या प्रकाशनाचे […]
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रोमोद्योग मंडळाची मंडळ सभा सभापती रवींद्र साठे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी निधी पांडे, सह मुख्य कार्यकारी अधिकारी […]