मध महोत्सव २०२४ चे उद्घाटन मंडळाचे सभापती मा. रवींद्र साठे व मुख्य कार्यकारी अधिकारी मा. आर विमला यांच्या हस्ते करण्यात आले.मंत्री मा. सुधीर मूनगंटीवार व इतर मान्यवर यांची प्रेक्षणीय उपस्थिती या महोत्सवास लाभली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत