Bharat Tex 2024 नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रदर्शनात मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला मॅडम, वस्त्रोउद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग सर आणि मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनात मंडळाचे मधुबन मध आणि हातकागद संस्थेची उत्पादने खादी वस्त्र ठेवण्यात आले आहे.