बोरिवली येथील कोरा केंद्र येथे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजने अंतर्गत लघु उद्योजकांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन सभापती आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत