राज्यातील तीसरे मधाचे गाव म्हणून घोलवड जिल्हा पालघरचा शुभारंभ मा. सभापती रवींद्र साठे सर यांच्या हस्ते झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला मॅडम जिल्हाधिकारी गोविंद बोडखे, खासदार राजेंद्र गावित,आमदार विनोद निकोले,यांच्या उपस्थित होते. सरपंच रवींद्र बुजड आणि कुणाल शहा.

