मध संचालनालय, महाबळेश्वर येथे दि.०३/०६/२०२६ रोजी मध संचालनालय, महाबळेश्वर येथील मध प्रकिया विभागा करिता नव्याने खरेदी करणेत आलेल्या “फोर हेड एअर जेट क्लिनींग मशीन” चे उदघाटन मंडळाचे आदरणीय सभापती महोदय श्री. रवींद्र साठे साहेब (राज्य मंत्री दर्जा) व मंडळाचे आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई यांच्या शुभ हस्ते करणेत आले. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील व इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत