नॅशनल केमिकल लॅबोरेटरी – सी एस आय आर पुणे, यांच्यावतीने अप्लाइड फूड रिसर्च हा विषय घेऊन महाबळेश्वर मधील वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या जांभूळ या मधा विषयी अथक प्रयत्न करून जे संशोधन केले आहे या संशोधन प्रेस कॉन्फरन्स द्वारे लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला.महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) आदरणीय रवींद्र साठे सर मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय लक्ष्मण राऊत सर ( IAS ) ,नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे संचालक आदरणीय डॉक्टर आशिष लेले सर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


