दि. ०८/०९/२०२६ रोजी मंत्रालयाच्या प्रांगणात “पर्यावरणपूरक इको-फ्रेंडली गणपती रंगरंगोटी महोत्सव २०२६” मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात संपन्न झाला. या महोत्सवामध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या रंगरंगोटीचे आयोजन करण्यात आले होते.




