दि. ०३/११/२०२६ रोजी राजभवन, मुंबई येथे मंडळाच्या वतीने ‘ग्रामोद्योग भरारी पुरस्कार सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. सदर सोहळा महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा, मा. उद्योगमंत्री श्री. उदय सामंत, मंडळाचे सभापती मा. श्री. रवींद्र साठे (राज्यमंत्री दर्जा), मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. लक्ष्मण राऊत तसेच मा. प्रेरणा देशभ्रतार, आयुक्त, एमएसएमई यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत