मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) आदरणीय श्री.रवींद्रजी साठे यांनी राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे यांची सदिच्छा भेट घेतली. भेटी दरम्यान मान्यवरांना मंडळाचा ‘मधुबन’ मध व ग्रामोद्योग अंक भेट दिला. त्याप्रसंगी मा. नामदार श्री.संजयजी राठोड, मृद व जलसंधारण हे देखील उपस्थित होते.
