बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत खादी व ग्रामोद्योग उत्पादनांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाच्या वेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते मा. श्री. गणेश खणकर,विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर,जनसंपर्क अधिकारी श्री.तानाजी कांबळे, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती मा. श्री. रवींद्र साठे, मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. लक्ष्मण राऊत तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत