पुणे येथील केंद्रीय मधुमक्षिका केंद्रात मंडळाच्या वतीने मधुमक्षिका प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मंडळाचे सभापती यांनी राज्यातील 22 जिल्ह्यातील प्रशिक्षकांना मार्गदर्शन केले.

खादी ग्रामोद्योग मंडळ व संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली यांच्या संयुक्त विद्यमाने मधमाशा पालन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या भारतमातेला कोटी कोटी वंदन करूया भारताला जगातील सर्व संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी कटिबध्द होऊया.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….

मध महोत्सव २०२४ चे उद्घाटन मंडळाचे सभापती मा. रवींद्र साठे व मुख्य कार्यकारी अधिकारी मा. आर विमला यांच्या हस्ते करण्यात आले.मंत्री मा. सुधीर मूनगंटीवार व […]

जयमहाराष्ट्र कार्यक्रमात खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांची मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांद्वारे घेण्यात आली.

भारतातील सांस्कृतिक उद्योग आणि पारंपरिक कारागीर आणि त्यांच्या उत्पादनाचे वितरण व बाजारपेठ या विषयावर गोलमेज परिषद पुणे येथील फ्लेम विद्यापीठाने आयोजनात या परिषदेत खादी व […]

नियोजित मधाचे गाव पिर्ली जिल्हा चंद्रपूर या गावाची पाहणी सभापती मा . रवींद्र साठे यांनी करून ग्रामस्थ मधपाळ यांच्याशी संवाद साधला यावेळी सातेरी जातीच्या मधमाशीची […]

मध महोत्सव 2024 आयोजनाबाबत मंडळाचे सभापती मा. रवींद्र साठे व मुख्य कार्यकारी अधिकारी मा .आर विमला यांनी पत्रकार परिषद घेतली .यावेळी दि 18 व 19 […]