महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या कामकाजाविषयी आज राज्याचे उद्योगमंत्री मा.श्री.उदय सामंत यांनी बैठक घेतली यावेळी मंडळाचे सभापती मा.श्री.रवींद्र साठे, सह मुख्य कार्यकारी अधिकारी , उप मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत