मुख्य कार्यालय,मुंबई येथे मंडळाचा ६६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष मा. रवींद्र साठे,मुख्य कार्यकारी अधिकारी मा.लक्ष्मण राऊत,सह मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी ग्रामोद्योग दिशा या प्रकाशनाचे उद्घाटन करण्यात आले.


