मुख्य पृष्ठ
सभापती
मा. रवींद्र साठे
आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणे यापेक्षा मोठी आनंदाची बाब मनुष्याच्या जीवनात कोणतीच नाही. खादी, ग्रामोद्योग या बाबी स्वदेशी आचार, स्वदेशी विचार यांच्याशी निगडीत आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतांना महाराष्ट्र शासनाने माझी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळावर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.
मुख्य कार्यकारी अधिकारी
मा. गीतांजली बाविस्कर (भा.प्र.से.)
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ ग्रामीण भागात अनन्य साधारण अशी रोजगार निर्मिती करण्याचे एकमेव परिणामकारक माध्यम आहे. गांधीजींच्या “खेड्याकडे चला” या हाकेस प्रेरित होऊन मंडळाने ग्रामोद्योगाची कास धरली आहे. लघु उद्योग तसेच ग्रामीण कारागीर यांच्या जीवनमानामध्ये अमुलाग्र बदल घडविणे हे मंडळाचे ध्येय आहे.
पंतप्रधानांचा खादी वरील दृष्टीकोण
विशेष घडामोडी आणि कार्यक्रम
पुणे येथील केंद्रीय मधुमक्षिका केंद्रात मंडळाच्या वतीने मधुमक्षिका प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मंडळाचे सभापती यांनी राज्यातील 22 जिल्ह्यातील प्रशिक्षकांना मार्गदर्शन केले.
फेब्रुवारी 1, 2024
खादी ग्रामोद्योग मंडळ व संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली यांच्या संयुक्त विद्यमाने मधमाशा पालन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
जानेवारी 30, 2024
जिल्हा कार्यालये नकाशा