मुख्य पृष्ठ

सभापती

मा. रवींद्र साठे

आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणे यापेक्षा मोठी आनंदाची बाब मनुष्याच्या जीवनात कोणतीच नाही. खादी, ग्रामोद्योग या बाबी स्वदेशी आचार, स्वदेशी विचार यांच्याशी निगडीत आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतांना महाराष्ट्र शासनाने माझी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळावर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.

मुख्य कार्यकारी अधिकारी

मा. प्रदीप पी (भा.प्र.से.)

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ ग्रामीण भागात अनन्य साधारण अशी रोजगार निर्मिती करण्याचे एकमेव परिणामकारक माध्यम आहे. गांधीजींच्या “खेड्याकडे चला” या हाकेस प्रेरित होऊन मंडळाने ग्रामोद्योगाची कास धरली आहे. लघु उद्योग तसेच ग्रामीण कारागीर यांच्या जीवनमानामध्ये अमुलाग्र बदल घडविणे हे मंडळाचे ध्येय आहे.

पंतप्रधानांचा खादी वरील दृष्टीकोण

विशेष घडामोडी आणि कार्यक्रम

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि वंचित विकास यांच्या ‘स्वदेशी दिवाळी’ या प्रदर्शनाचे उदघाटन मंडळाचे सभापती मा. रवींद्र साठे यांच्या हस्ते पुणे येथे करण्यात

पुढे वाचा »

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या संकल्पनेतून पाटगाव कोल्हापूर या मधाच्या गावाचे लोकार्पण पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब आणि मंडळाचे सभापती मा. रवींद्र साठे साहेब यांच्या

पुढे वाचा »

जिल्हा कार्यालये नकाशा