मुख्य पृष्ठ

सभापती

मा. रवींद्र साठे

आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणे यापेक्षा मोठी आनंदाची बाब मनुष्याच्या जीवनात कोणतीच नाही. खादी, ग्रामोद्योग या बाबी स्वदेशी आचार, स्वदेशी विचार यांच्याशी निगडीत आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतांना महाराष्ट्र शासनाने माझी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळावर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.

मुख्य कार्यकारी अधिकारी

मा. प्रदीप पी (भा.प्र.से.)

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ ग्रामीण भागात अनन्य साधारण अशी रोजगार निर्मिती करण्याचे एकमेव परिणामकारक माध्यम आहे. गांधीजींच्या “खेड्याकडे चला” या हाकेस प्रेरित होऊन मंडळाने ग्रामोद्योगाची कास धरली आहे. लघु उद्योग तसेच ग्रामीण कारागीर यांच्या जीवनमानामध्ये अमुलाग्र बदल घडविणे हे मंडळाचे ध्येय आहे.

पंतप्रधानांचा खादी वरील दृष्टीकोण

विशेष घडामोडी आणि कार्यक्रम

मंडळाच्या मुख्य कार्यालयात राजीव गांधी जयंती साजरी करण्यात आली तसेच सद्भावना दिवस प्रतिज्ञा करण्यात आली. यावेळी मंडळाचे सभापती मा. रवींद्र साठे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी

पुढे वाचा »

भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापनदिनानिमित्त मा. सभापती व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी राष्ट्रध्वजास

पुढे वाचा »

जिल्हा कार्यालये नकाशा