मुख्य पृष्ठ

सभापती

मा. रवींद्र साठे

आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणे यापेक्षा मोठी आनंदाची बाब मनुष्याच्या जीवनात कोणतीच नाही. खादी, ग्रामोद्योग या बाबी स्वदेशी आचार, स्वदेशी विचार यांच्याशी निगडीत आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतांना महाराष्ट्र शासनाने माझी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळावर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.

मुख्य कार्यकारी अधिकारी

मा. प्रदीप पी (भा.प्र.से.)

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ ग्रामीण भागात अनन्य साधारण अशी रोजगार निर्मिती करण्याचे एकमेव परिणामकारक माध्यम आहे. गांधीजींच्या “खेड्याकडे चला” या हाकेस प्रेरित होऊन मंडळाने ग्रामोद्योगाची कास धरली आहे. लघु उद्योग तसेच ग्रामीण कारागीर यांच्या जीवनमानामध्ये अमुलाग्र बदल घडविणे हे मंडळाचे ध्येय आहे.

पंतप्रधानांचा खादी वरील दृष्टीकोण

विशेष घडामोडी आणि कार्यक्रम

मुख्यमंत्री  रोजगार  निर्मिती  योजनेत  मंडळाने  केलेल्या  भरीव  कामगिरीसाठी  उद्योगमंत्री  मा.उदय  सामंत  यांच्या  हस्ते दि. २५/०४/२०२३ रोजी  मंडळाचा  सन्मान  करण्यात  आला. विभागाच्या वतीने उप मुख्य कार्यकारी

पुढे वाचा »

मंडळाचे सभापती रवींद्र साठे साहेब यांनी दि. २३/०४/२०२३ रोजी मध संचानालय महाबळेश्वरला सपत्नीक भेट दिली. मधमाशांची माहिती घेत मध केंद्र योजनेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा

पुढे वाचा »

जिल्हा कार्यालये नकाशा