मुख्य पृष्ठ
सभापती
मा. रवींद्र साठे
आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणे यापेक्षा मोठी आनंदाची बाब मनुष्याच्या जीवनात कोणतीच नाही. खादी, ग्रामोद्योग या बाबी स्वदेशी आचार, स्वदेशी विचार यांच्याशी निगडीत आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतांना महाराष्ट्र शासनाने माझी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळावर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.
मुख्य कार्यकारी अधिकारी
मा. प्रदीप पी (भा.प्र.से.)
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ ग्रामीण भागात अनन्य साधारण अशी रोजगार निर्मिती करण्याचे एकमेव परिणामकारक माध्यम आहे. गांधीजींच्या “खेड्याकडे चला” या हाकेस प्रेरित होऊन मंडळाने ग्रामोद्योगाची कास धरली आहे. लघु उद्योग तसेच ग्रामीण कारागीर यांच्या जीवनमानामध्ये अमुलाग्र बदल घडविणे हे मंडळाचे ध्येय आहे.
पंतप्रधानांचा खादी वरील दृष्टीकोण
विशेष घडामोडी आणि कार्यक्रम
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची ४२५ वी मंडळ सभा मा. सभापती रवींद्र साठे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दि. १३.०२.२०२३ रोजी संपन्न झाली. यावेळी मंडळ सदस्य
जुलै 11, 2023
कराड येथील मंदिरा फॅशन या पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेतून उभारलेल्या गारमेंट सेंटर ला सभापती साहेब यांनी दि. १०.०२.२०२३ रोजी भेट देऊन पाहणी केली. विक्रम ओसवाल
जुलै 11, 2023
जिल्हा कार्यालये नकाशा