मुख्य पृष्ठ
ठळक घडामोडी











सभापती
मा. रवींद्र साठे
आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणे यापेक्षा मोठी आनंदाची बाब मनुष्याच्या जीवनात कोणतीच नाही. खादी, ग्रामोद्योग या बाबी स्वदेशी आचार, स्वदेशी विचार यांच्याशी निगडीत आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतांना महाराष्ट्र शासनाने माझी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळावर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.
मुख्य कार्यकारी अधिकारी
मा. गीतांजली बाविस्कर (भा.प्र.से.)
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ ग्रामीण भागात अनन्य साधारण अशी रोजगार निर्मिती करण्याचे एकमेव परिणामकारक माध्यम आहे. गांधीजींच्या “खेड्याकडे चला” या हाकेस प्रेरित होऊन मंडळाने ग्रामोद्योगाची कास धरली आहे. लघु उद्योग तसेच ग्रामीण कारागीर यांच्या जीवनमानामध्ये अमुलाग्र बदल घडविणे हे मंडळाचे ध्येय आहे.
मंत्री मंडळ
श्री. देवेंद्र फडणवीस
माननीय मुख्यमंत्री
माननीय उप मुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
माननीय उप मुख्यमंत्री
श्रीमती सुनेत्रा पवार
माननीय मंत्री (उद्योग)
श्री उदय सामंत
माननीय राज्यमंत्री
श्री. इंद्रनील नाईक
पंतप्रधानांचा खादी वरील दृष्टीकोण
विशेष घडामोडी आणि कार्यक्रम

मंडळाच्या मुख्य कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक श्री.आशीष कुमार चौहान,मंडळाचे सभापती श्रो. रवींद्र साठे,मुख्य कार्यकारी अधिकारी
ऑक्टोबर 2, 2025

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रोमोद्योग मंडळाची मंडळ सभा सभापती रवींद्र साठे यांच्या अध्यक्षतेखाली दि. ३०/०९/२०२५ रोजी संपन्न झाली.
ऑक्टोबर 1, 2025












