मुख्य पृष्ठ
सभापती
मा. रवींद्र साठे
आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणे यापेक्षा मोठी आनंदाची बाब मनुष्याच्या जीवनात कोणतीच नाही. खादी, ग्रामोद्योग या बाबी स्वदेशी आचार, स्वदेशी विचार यांच्याशी निगडीत आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतांना महाराष्ट्र शासनाने माझी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळावर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.
मुख्य कार्यकारी अधिकारी
मा. प्रदीप पी (भा.प्र.से.)
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ ग्रामीण भागात अनन्य साधारण अशी रोजगार निर्मिती करण्याचे एकमेव परिणामकारक माध्यम आहे. गांधीजींच्या “खेड्याकडे चला” या हाकेस प्रेरित होऊन मंडळाने ग्रामोद्योगाची कास धरली आहे. लघु उद्योग तसेच ग्रामीण कारागीर यांच्या जीवनमानामध्ये अमुलाग्र बदल घडविणे हे मंडळाचे ध्येय आहे.
पंतप्रधानांचा खादी वरील दृष्टीकोण
विशेष घडामोडी आणि कार्यक्रम
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आदरणीयआर विमला मॅडम यांनी दि. १०/०७/२०२३ रोजी पदभार स्वीकारला. मॅडम यांचे स्वागत मंडळाचे सभापती मा.
जुलै 12, 2023
पुणे येथे राज्यातील १७ जिल्हयातील प्रगतशील मधपाळांची बैठक मंडळाचे सभापती मा. रवींद्र साठे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दि. ०५/०७/२०२३ रोजी संपन्न झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी
जुलै 11, 2023
जिल्हा कार्यालये नकाशा